तुम्ही कुठे रहाता यावर तुमचा व्यवसाय अवलंबुन राहील .
१ तुंम्ही जर शहरात रहात असाल तर तुमच्या कडे श्रम करण्याची क्षमता हवी . तुम्ही फास्टफुड गाडी चालवु शकता जसे कि सॅंडविच आणि ग्रील सॅंडविच , वडा पाव समोसा पाव , वेगवेगळ्या प्रकारचे पिझा , गरम गरम वेगवेगळ्या प्रकारचे भज्या , तुमच्या हातामध्ये बनवायची कला असावी लागते. यामधे घरची माणसे तुम्हाला मदत करु शकतात . अन्न बनविण्यासाठी स्वच्छता आणि प्रेझेंटेशन महत्वाचे असते.
२ नॅानवेज बनवणार असाल तर चिकन सुप पाया सुप चिकन मसाला मटन मसाला आमलेट पाव . सर्वकाही तुमच्या करण्यावर हातात चव असायला हवी मघ गिर्हाईकाचा काहीच तोटा नाही.
३ छोटे छोटे सर्विसींग ऊध्दोक जसे कि प्लंम्बिंग ईलेक्ट्रिशियन
यांना मोठ मोठ्या कॅाप्लेक्समधे डिमांड असतो.
४ सद्धा लॅाकडाउनमधे बर्याचजणांनी भाज्यांचा घरपोच पोहोचवण्याचा धंदा चालु केला आहे.