Best Laptop Offers: Xiaomi चा Redmi Book Pro हा लॅपटॉप विद्यार्थ्यांसोबतच गृहिणी व्यवसायिक व डिजिटल क्रिएटर यांच्यासाठी उत्त्तम आहे. आणि चांगली गोष्ट म्हणजे रेडमी कंपनी ह्या लॅपटॉप वर सध्या बंपर डिस्काउंट ऑफर देत आहे. हा Redmi चा लॅपटॉप २०,००० रुपयांच्या डिस्काउंट ऑफरसह खरेदी करू शकता.
हि ऑफर भारतातील पॉप्युलर ईकॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट वर देण्यात येत आहे. डिस्काउंट आणि ऑफर नंतर हा लॅपटॉप आणखी कमी किंमतीत मिळेल. हा लॅपटॉप ब्राउझिंग सोबतच, डॉक्युमेंट्स साठी व 4K व्हिडिओ कंन्टेट पाहण्यासाठी वापरले जाऊ शकते
Redmi Book Pro Laptop वर उपलब्ध असणारी ऑफर:
Redmi Book Pro लॅपटॉप ची किंमत 8GB RAM आणि 512GB SSD स्टोरेजसाठी किंमत रुपये ४९,९९९ रुपये ठेवण्यात आली असून. हा लॅपटॉप तुम्ही भारतातील पॉप्युलर ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर ३९,९९० रुपये किंमत ठेवण्यात आली आहे. म्हणजेच या Redmi Book Pro Laptop वर कंपनी १०,००९ रुपये डिस्काउंट देत आहे.
Debit आणि Credit Card वरून विकत घेतल्यास १००० रुपयांपर्यंत डिस्काउंटही दिला जात आहे. कंपनी ह्या लॅपटॉपसोबत एक्सचेंज ऑफरही देण्यात येत आहे. एक्सचेंज ऑफर वाट १२,३०० रुपयांपर्यंतची सूट दिली जात आहे. यामुळे अजून हा लॅपटॉप स्वस्त होतो. पण, हि एक्सचेंज ची किंमत तुमच्या जुन्या लॅपटॉपच्या कंडिशनवर अवलंबून असेल.
Redmi Book Pro Laptop मध्ये काय खास ?
Redm iBook Pro मधील Multitouch Trackpad बेझल्ससह देण्यात करण्यात आला आहे. यामध्ये बॅकलिट कीबोर्ड आहे. लॅपटॉप चा फ्रंट फ्रंट कॅमरा 720p (HD) resolution सह येतो. Display बद्दल बोलायचे असेल तर, यात १५.६-इंचाची full hd screen आहे. ही anti glare screen आहे. या लॅपटॉपचे वजन १८०० ग्रॅम आहे.edmi Book Pro लॅपटॉप मध्ये 11th Gen Tiger Lake Intel Core i5-11300H चिपसेट असुन यासोबतच Iris Xe iGPU, 8GB रॅम, 512GB SSD देण्यात आली आहे.