विधान परिषदेच्या निवडणुकीपासून काँग्रेसमध्ये सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीवरुन गोंधळ सुरू झाला. आता या गोंधळावरुन काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे.
नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये सत्यजित तांबे यांनी काँग्रेसला धक्का दिला होता. त्यानंतर मोठा राजकीय गोंधळ उडाला. काँग्रेसमध्ये धुसफूस तयार सुरु झाली.
परंतु आता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीविधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याने मोठा राजकीय धक्का बसला आहे.