Electricity Bill : सध्या महागाईने सर्वच त्रस्त आहेत. त्यात आता वाढते लाईट बिल पाहता अनेकांना घाम फुटला आहे. परंतु आता या वाढत्या बिलावर एक उपाय आहे. आम्ही तुम्हाला याठिकाणी अशी माहिती देणार आहोत की, यानंतर तुमचे वीज बिल शून्य रुपये येईल. विशेष म्हणजे केंद्र सरकारकडूनही या उपकरणासाठी प्रोत्साहित केले जात आहे.
तुमचे बिल शून्य रुपये येईल
सरकार सौर ऊर्जेला प्रोत्साहन देत आहे. सोबतच सौरऊर्जेवर चालणाऱ्या उत्पादनांनाही भरघोस अनुदानाचा लाभ मिळत आहे. आता याच दरम्यान एक असा सोलर लाईट बाजारात आला आहे, जो हिवाळ्यात वापरला तर तुमचे विजेचे बिल एकदम शून्य रुपय होऊन जाईल.
किंमत फक्त 443 रुपये
या सोलर लाइटच्या मदतीने घरातील अनेक दिवे तुम्ही लावू शकता. या सोलर लाईटचे नाव Hardoll LED Waterproof Fence Solar Light Lamp आहे. विशेष बाब म्हणजे याची किंमत Amazon वर 443 रुपये आहे.
सोलर पॅनल बसवा आणि वीज मोफत मिळवा
तुम्ही तुमच्या घरावर एक मोठा सोलर पॅनल लावू शकता. याद्वारे तुम्ही तुमच्या घरातील एसी, फ्रीज, कुलर, टीव्ही, मोटार, फॅन यासह सर्व गॅझेट लाईटशिवाय तुम्ही वापरू शकता. तुम्हाला वीज बिलात एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही. तुमच्या घरी सौर पॅनेल बसवण्यासाठी तुम्ही सरकारच्या अधिकृत वेबसाइट www.solarrooftop.gov.in वर ऑनलाइन अर्ज करू शकता.