spot_img
Sunday, October 13, 2024
आंतरराष्ट्रीयElon Musk on Twitter: इलॉन मस्क यांनी ट्विटर डील रद्द करण्याचा इशारा...

Elon Musk on Twitter: इलॉन मस्क यांनी ट्विटर डील रद्द करण्याचा इशारा दिला, डेटा लपवल्याचा आरोप

spot_img

Elon Musk on Twitter: जगप्रसिद्ध उद्योगपती व जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले इलॉन मस्क यांनी ४४ अब्ज डॉलरचा ट्विटर करार रद्द करण्याचा इशारा दिला आहे. इलॉन मस्क यांच्या दाव्यानुसार कंपनी बनावट युजर्सच्या खात्यांचा डेटा लपवत आहे.

यूजर्सचा योग्य डेटा न दिल्यास ते ट्विटर सोबतचा करार रद्द करतील, असे मस्क यांनी सांगितले आहे.

       Share News

व्हॉट्सअ‍ॅपवर अपडेट मिळवण्यासाठी

MahaToday आता व्हॉट्सअ‍ॅपवर आहे. MahaToday जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवा.

जाहिरात

आणखी महत्वाच्या बातम्या

जाहिरात

अर्थकारण

आणखी महत्वाच्या बातम्या