Flipkart Big Bachat Dhamaal Sale मध्ये तुम्ही बंपर डिस्काउंटसह अनेक प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता. यामध्ये टीव्ही TV आणि होम अप्लायन्सेसवर Home Appliances बंपर डिस्काउंट Big Discount दिला जात आहे. याशिवाय युजर्संना बँक ऑफर्सही Flipkart Bank Offer दिल्या जात आहेत. यासह अनेक कार्डधारकांना 10 टक्क्यांपर्यंत इन्स्टंट डिस्काऊंटही Instant Discount दिला जात आहे.
फ्लिपकार्टवर सध्या बिग बचत धमाल सेल सुरू आहे. या सेलमध्ये तुम्ही बंपर डिस्काउंटसह अनेक प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता. हा सेल ३ फेब्रुवारीपासून सुरू झाला आहे. यामध्ये टीव्ही आणि होम अप्लायन्सेसवर ही मोठी सूट मिळू शकते. येथे आम्ही तुम्हाला टीव्हीवर उपलब्ध असलेल्या बेस्ट डील्सबद्दल सांगत आहोत.
फ्लिपकार्टच्या बिग बचत धमाल सेलमध्ये टीव्ही आणि अप्लायन्सेसवर TV & Home Appliances 75 टक्क्यांपर्यंत सूट दिली जात असल्याचा दावा कंपनीने केला आहे. याशिवाय युजर्संना बँक ऑफर्सही दिल्या जात आहेत. १० टक्क्यांपर्यंत इन्स्टंट डिस्काऊंटही दिला जात आहे. इंडियन बँकेच्या डेबिट कार्डवर Indian Bank Debit Card ही सूट दिली जात आहे.
या सेलदरम्यान तुम्ही हा टीव्ही 9999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करू शकता. रिपब्लिक डे सेलदरम्यानही ही ऑफर दिली जात होती. आपण Blaupunkt चे टीव्ही मोठ्या सवलतीसह खरेदी करू शकता.
QLED मॉडेलवर ही सूट
सेलदरम्यान या कंपनीची QLED सीरिज आणि गुगल टीव्हीही ऑफरसह विकले जात आहेत. Blaupunkt TV चे QLED मॉडेल तुम्ही 35,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करू शकता. 50 इंच आकाराच्या या टीव्हीची किंमत 35,999 रुपये, तर 55 इंच आकाराच्या टीव्हीची किंमत 39,999 रुपये ठेवण्यात आली आहे.
Dolby Atmos तंत्रज्ञान देण्यात आले आहे.
65 इंचाच्या टीव्हीसाठी तुम्हाला 63,999 रुपये मोजावे लागतील. कंपनीने म्हटले आहे की, Blaupunkt गुगल टीव्ही तुमची लिव्हिंग रूम ट्रान्सफर करेल आणि होम थिएटरसारखा अनुभव देईल. यासाठी यात ३६० डिग्री सराउंड साउंड आणि Dolby Atmos तंत्रज्ञानाचे ६० वॉट चे स्पीकर देण्यात आले आहेत.
याचा ३२ इंचाचा Cybersound LED Smart TV सेलदरम्यान केवळ ९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. तर 42 इंचाच्या मॉडेलसाठी तुम्हाला 16,999 रुपये मोजावे लागतील. त्याचा ४३ इंचाचा Cybersound 4K LED Smart TV १७,९ रुपयांना विकला जात आहे.