spot_img
Tuesday, March 21, 2023
महाराष्ट्रPradhan Mantri Yojana For Women : गृहिणींसाठी सरकार देतेय पैसे अन इतर...

Pradhan Mantri Yojana For Women : गृहिणींसाठी सरकार देतेय पैसे अन इतर सुविधा, जाणून घ्या सरकारी योजना

spot_img

Pradhan Mantri Yojana For Women : गृहिणींसाठी शासन नेहमीच विविध गोष्टींद्वारे प्रयत्नशील असते. सरकारकडून विविध योजना राबवल्या जातात. या योजनांतर्गत महिलांना अनेक सुविधांचा लाभ मिळतो. गृहिणी या नेहमीच कार्यरत असतात. त्यांना सुट्टी हा विषय नसतोच. असे असले तरी त्यांना अनेक आर्थिक विवंचनेत तोंड द्यावे लागते. यासाठी शासनाच्या अनेक शासकीय योजना आहेत त्या गृहिणींना मदत करतात. या योजनांतर्गत देशातील महिलांना स्वावलंबी बनवले जाते. चला या योजनांबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Pradhan Mantri Yojana For Women : गृहिणींसाठी सरकार देतेय पैसे अन इतर सुविधा, जाणून घ्या सरकारी योजना
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना Pradhan Mantri Ujjwala Yojana

2016 मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू करण्यात आली. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही सरकारच्या यशस्वी योजनांपैकी एक आहे. महिलांना फायदा व्हावा या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना गॅस सिलिंडर दिले जातात.

Pradhan Mantri Yojana For Women : गृहिणींसाठी सरकार देतेय पैसे अन इतर सुविधा, जाणून घ्या सरकारी योजना
मोफत शिलाई मशीन योजना Mofat Silai Machine Yojana

मोफत शिलाई मशीन योजना देखील भारत सरकार द्वारे चालवली जाते. ही महिलांसाठी चालवली जाणारी अतिशय खास योजना आहे. या योजनेअंतर्गत ज्या महिलांना शिवणकामाची आवड आहे त्यांना मोफत शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. या योजनेंतर्गत गाव आणि शहर या दोन्ही भागातील 20 ते 40 वर्षे वयोगटातील महिला या योजनेत अर्ज करू शकतात आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

Pradhan Mantri Yojana For Women : गृहिणींसाठी सरकार देतेय पैसे अन इतर सुविधा, जाणून घ्या सरकारी योजना
प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना Pradhan Mantri Matru Vandana Yojana

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना ही देखील एक लोकप्रिय योजनांपैकी एक आहे. या योजनेंतर्गत गर्भवती महिला आणि स्तनदा महिलांना लाभ दिला जातो. यामध्ये त्यांना तीन हप्त्यांमध्ये ठराविक रक्कम दिली जाते. महिलांचे योग्य पोषण आहे यासाठी ही योजना सुरु केली आहे.

हे हि वाचा

जाहिरात

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

Healthy Snack: रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते ब्रोकोली, स्नॅकमध्ये करा अशा प्रकारे समावेश

How To Make Broccoli Pakoda: ब्रोकोली ही कोबीसारखी हिरवी भाजी आहे जी प्रथिने, कॅल्शियम, लोह, जस्त, सेलेनियम, व्हिटॅमिन-ए आणि सी सारख्या गुणधर्मांचा साठा आहे....

Health Tips : चहा चपातीचा नाश्ता करणे सर्वात हानिकारक का आहे, चला सविस्तर जाणून घेऊया

Health Tips : चहा आणि चपाती हा अनेकांचा आवडता नाश्ता आहे. पण तुम्हाला माहित आहे का की चहासोबत चपाती खाल्ल्याने तुमच्या आरोग्याचे ही अनेक...

Health Tips : Heart Attack पासून वाचण्यासाठी खाव्यात या 4 गोष्टी

Health Tips : हृदय हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. जसजसे वय वाढत जाते तसतसे आपले अवयव कालांतराने बिघडत जातात. आपण जे खातो...

पोटनिवडणूक : चिंचवडमध्ये भाजप समर्थकांमध्ये व अपक्ष उमेदवारात बाचाबाची , पोलिसांसमोर मारहाण

ही पोटनिवडणूक महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली आहे. पुण्यातील कसबा आणि चिंचवड या दोन्ही मतदार संघात मोठमोठ्या प्रचारकांनी प्रचार केला आहे. ही निवडणूक भाजपाने प्रतिष्ठेची...

लग्न झालेल्यांना मोठा धक्का, मोदी सरकार 1 एप्रिलपासून बंद करणार ही योजना, दरमहिन्याला मिळणार नाही पैसे!

Pension Scheme: सरकारने लोकांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत, जेणेकरून केवळ लहान मुलेच नव्हे तर ज्येष्ठ नागरिकांनाही योजनांचा लाभ घेता येईल. ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक योजना...
जाहिरात