spot_img
Tuesday, March 21, 2023
टेक्नोलाॅजीमस्त ऑफर ! Samsung चा 50 हजारांचा वॉटरप्रूफ स्मार्टफोन मिळतोय सर्वात स्वस्त

मस्त ऑफर ! Samsung चा 50 हजारांचा वॉटरप्रूफ स्मार्टफोन मिळतोय सर्वात स्वस्त

spot_img

SAMSUNG Galaxy A73 5G : फ्लिपकार्ट मोबाइल बोनांझा सेल सुरू झाला आहे. हा सेल 9 फेब्रुवारीपासून सुरू झाला असून 15 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. म्हणजे व्हॅलेंटाईनमध्ये अनेक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसवर आकर्षक ऑफर्स दिल्या जात आहेत. या सेलमध्ये अनेक स्मार्टफोन्सवर भन्नाट ऑफर्स उपलब्ध आहेत. अनेक फ्लॅगशिप स्मार्टफोनही निम्म्या किमतीत उपलब्ध आहेत. सॅमसंगने आपला वॉटरप्रूफ स्मार्टफोन लाँच केला आहे. हा फोन चांगलाच लोकप्रिय झाला. SAMSUNG Galaxy A73 5G असे या फोनचे नाव आहे. फोनची किंमत जवळपास 50 हजार रुपये असली तरी ती अगदी स्वस्तात मिळू शकते. कसे ते पाहुयात

SAMSUNG Galaxy A73 5G ऑफर्स आणि डिस्काउंट
SAMSUNG Galaxy A73 5Gची लाँच किंमत 47,490 रुपये आहे, परंतु फ्लिपकार्टवर 41,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. म्हणजेच फोनवर 5491 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. त्यानंतर अनेक बँक आणि एक्सचेंज ऑफर्स आहेत, ज्यामुळे फोनच्या किंमतीत लक्षणीय घट होईल.

SAMSUNG Galaxy A73 5G बँक ऑफर
सॅमसंग गॅलेक्सी A73 5G खरेदी करण्यासाठी एचडीएफसी बँकेचे क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला २ हजार रुपयांची सूट मिळणार आहे. त्यानंतर फोनची किंमत ३९,९९९ रुपये होईल.

SAMSUNG Galaxy A73 5G Exchange Offer
SAMSUNG Galaxy A73 5G वर एक्सचेंज ऑफर मिळत आहे. जर तुम्हाला जुना स्मार्टफोन एक्सचेंज करायचा असेल तर तुम्हाला 22 हजरांचा ऑफ मिळू शकतो. पण तुमचा जुना फोन सुस्थितीत असेल आणि मॉडेल लेटेस्ट असेल तरच तुम्हाला 22000रुपयांची पूर्ण सूट मिळेल. जर तुम्ही फुल ऑफ मिळवण्यात यशस्वी झालात तर फोनची किंमत 17,999 रुपये असेल.

SAMSUNG Galaxy A73 5G Specs
Samsung A73 5G चा डिस्प्ले ६.७ इंचाचा एफएचडी + सुपर एमोलेड + इन्फिनिटी-ओ डिस्प्ले आणि १२० हर्ट्झचा रिफ्रेश रेट मिळेल. Galaxy A73 5Gमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप मिळतो. यात १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स, ५ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि ५ मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आहे. Galaxy A73 5G मध्ये 5,000mAh ची जबरदस्त बॅटरी मिळते, जी 25W सुपर फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.

हे हि वाचा

जाहिरात

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

Healthy Snack: रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते ब्रोकोली, स्नॅकमध्ये करा अशा प्रकारे समावेश

How To Make Broccoli Pakoda: ब्रोकोली ही कोबीसारखी हिरवी भाजी आहे जी प्रथिने, कॅल्शियम, लोह, जस्त, सेलेनियम, व्हिटॅमिन-ए आणि सी सारख्या गुणधर्मांचा साठा आहे....

Health Tips : चहा चपातीचा नाश्ता करणे सर्वात हानिकारक का आहे, चला सविस्तर जाणून घेऊया

Health Tips : चहा आणि चपाती हा अनेकांचा आवडता नाश्ता आहे. पण तुम्हाला माहित आहे का की चहासोबत चपाती खाल्ल्याने तुमच्या आरोग्याचे ही अनेक...

Health Tips : Heart Attack पासून वाचण्यासाठी खाव्यात या 4 गोष्टी

Health Tips : हृदय हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. जसजसे वय वाढत जाते तसतसे आपले अवयव कालांतराने बिघडत जातात. आपण जे खातो...

पोटनिवडणूक : चिंचवडमध्ये भाजप समर्थकांमध्ये व अपक्ष उमेदवारात बाचाबाची , पोलिसांसमोर मारहाण

ही पोटनिवडणूक महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली आहे. पुण्यातील कसबा आणि चिंचवड या दोन्ही मतदार संघात मोठमोठ्या प्रचारकांनी प्रचार केला आहे. ही निवडणूक भाजपाने प्रतिष्ठेची...

लग्न झालेल्यांना मोठा धक्का, मोदी सरकार 1 एप्रिलपासून बंद करणार ही योजना, दरमहिन्याला मिळणार नाही पैसे!

Pension Scheme: सरकारने लोकांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत, जेणेकरून केवळ लहान मुलेच नव्हे तर ज्येष्ठ नागरिकांनाही योजनांचा लाभ घेता येईल. ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक योजना...
जाहिरात