जर तुम्ही Laptop खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक नवीन डिस्काउंट ऑफर सुरू झाली आहे. फ्लिपकार्टवरून तुम्ही सहज लॅपटॉप ऑर्डर करू शकता.
HP 14s Intel Core i3 Laptop आपल्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकतो. जास्त बजेट नसणाऱ्या व्यक्तींसाठी ही खास ऑर ठरू शकते.
HP 14s Intel Core i3 11th Gen ची एमआरपी 47,206 रुपये आहे. 20 टक्के डिस्काउंटवर 37,490 रुपयांच्या किंमतीत खरेदी करू शकता. तुम्हाला अनेक बँक ऑफर्सही मिळत आहेत. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला 5 टक्के कॅशबॅक मिळू शकतो. हा लॅपटॉप तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.
तुम्हाला एक्सचेंज ऑफरही मिळत आहे.
जर तुमचा जुना लॅपटॉप व्यवस्थित काम करत असेल तर तुम्ही तो फ्लिपकार्टला परत करू शकता. त्याबदल्यात तुम्हाला 11,900 रुपयांची सूट मिळू शकते. मात्र यासाठी तुमचा लॅपटॉप कंडिशन चांगला असावा. तसेच ही सूट तुमच्या जुन्या लॅपटॉप मॉडेलवर अवलंबून असते.
जाणून घ्या डिलिव्हरीबद्दल. आज ऑर्डर केल्यास हा लॅपटॉप तुम्हाला १५ फेब्रुवारीपर्यंत डिलिव्हरी करता येईल. या लॅपटॉपवर कंपनीला १ वर्षाची वॉरंटी मिळत आहे. लॅपटॉप देखील स्टायलिश आणि पोर्टेबल आहे. यात 14 इंचाचा एफएचडी डिस्प्ले देण्यात आला आहे.