spot_img
Sunday, October 13, 2024
मुंबई शहरकरण-तेजस्वी यांचे बेडरूम सिक्रेट अखेर समोर

करण-तेजस्वी यांचे बेडरूम सिक्रेट अखेर समोर

spot_img

तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा अनेक काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. खरंतर हे दोघेही एकमेकांना एका रिएलीटीशो दरम्यान भेटले. हा शो संपला तरी देखील हे दोघेही एकमेकांसोबत पाहिले गेले आहेत.

तेजस्वी आणि करण यांनी एकमेकांवरील असलेलं प्रेम कधीही कोणापासून लपवून ठेवलेलं नाही.

या जोडप्याला चाहत्यांनी देखील पसंती दर्शवली आहे. हे जोडपं नेहमीच सोशल मीडियावर आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात इतके बुडलेले आहेत की, ते त्यांचे प्रेम कुठेही आणि कधीही व्यक्त करतात.

आता पुन्हा एकदा हे जोडपं चर्चेत आलं आहे, ते म्हणजे त्यांच्या बेडरुम सिक्रेटमुळे. रिऍलिटी शोमध्ये कंगना रानौतने करण आणि तेजस्वीला विचारले की, त्यांच्यामध्ये सर्वात चांगला किसर कोण आहे? त्यावर या जोडप्याने अगदी मोकळेपणाने उत्तर दिलं.

       Share News

व्हॉट्सअ‍ॅपवर अपडेट मिळवण्यासाठी

MahaToday आता व्हॉट्सअ‍ॅपवर आहे. MahaToday जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवा.

जाहिरात

आणखी महत्वाच्या बातम्या

जाहिरात

अर्थकारण

आणखी महत्वाच्या बातम्या