Money doubler stocks :सध्या शेअर मार्केटमधील गुंतवणुकीचा ट्रेंड चांगला वाढत आहे. तरुण वर्ग या गुंतवणुकीकडे जास्त वळत आहे. दरम्यान मागील काही दिवसांत शेअर बाजारात घसरण सुरु असल्याचे चित्र आहे. परंतु यातही असे काही स्टॉक आहेत की ज्यांनी जबरदस्त रिटर्न दिले आहेत.
काही शेअर्स असे आहेत की ज्यांनी एका महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. चला त्याबद्दल जाणून घेऊयात
पैसा डबल करणारे टॉप शेअर्स
- EFC चा शेअर रेट महिन्यापूर्वी 252 रुपये होता. तर आता या शेअरचा रेट 667.40 रुपये आहे. अशा प्रकारे, या शेअर्सने एका महिन्यात 164.84 टक्के परतावा दिला आहे.
- Lotus Chocolate चा शेअर महिन्यापूर्वी 96.40 रुपये होता. तर आता या शेअरचा दर 255 रुपयांवर आहे. अशा प्रकारे, या शेअर्सने एका महिन्यात 164.52 टक्के परतावा दिला आहे.
- Abirami Financia चा शेअर रेट महिन्यापूर्वी 11.55 रुपये होता. तर आता या शेअरचा दर 30.49 रुपये आहे. अशा प्रकारे, या स्टॉकने एका महिन्यात 163.98% परतावा दिला आहे.
- Integrated Tech चा एका महिन्यापूर्वी दर 5.69 रुपये होता. आणि आता या शेअरचा दर 14.91 रुपये आहे. अशा प्रकारे, या शेर्सने एका महिन्यात 162.04 टक्के परतावा दिला आहे.
- Standard Capital चा शेअर महिन्यापूर्वी 16.34 रुपये होता. आणि आता या शेअरचा दर 42.80 रुपये आहे. अशा प्रकारे, या शेअर्सने एका महिन्यात 161.93 टक्के परतावा दिला आहे.
- Virgo Global चा शेअर दर महिन्यापूर्वी 4.93 रुपये होता. आणि आता या शेअरचा दर 12.89 रुपये आहे. अशा प्रकारे, या शेअर्सने एका महिन्यात 161.46% परतावा दिला आहे.
- Milestone Furnitureचा शेअर महिन्यापूर्वी 3.35 रुपये होता. तर आता या शेअरचा दर रु.8.74 आहे. अशा प्रकारे, या स्टॉकने एका महिन्यात 160.90% परतावा दिला आहे.