spot_img
Tuesday, March 21, 2023
टेक्नोलाॅजीOnePlus चा धमाकेदार स्मार्टफोन OnePlus Ace 2 होणार लॉन्च, काही मिनिटांत चार्ज...

OnePlus चा धमाकेदार स्मार्टफोन OnePlus Ace 2 होणार लॉन्च, काही मिनिटांत चार्ज ; जाणून घ्या जबरदस्त फीचर्स

spot_img

मोबाईलची जोरदार क्रेझ सध्या वाढत चालली आहे. मोबाईल सेक्टरमधील वनप्लस या कंपनीच्या मोबाईलचे अनेक चाहते आहेत. आता या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. लवकरच एक धमाकेदार स्मार्टफोन वनप्लस लॉन्च करणार आहे. हा फोन ७ फेब्रुवारीला लॉन्च होणार आहे. OnePlus Ace 2 असे या फोनचे नाव असणार आहे. जाणून घेऊया OnePlus Ace 2 चे फीचर्स…

OnePlus Ace 2 चे स्पेसिफिकेशन
OnePlus Ace 2 मध्ये एक कर्व्ड डिस्प्ले असेल. ज्यामध्ये एक पंच होल उपलब्ध असेल. फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.7-इंचाचा OLED डिस्प्ले मिळेल. ConsenSense Touch सह येणारा हा जगातील पहिला स्मार्टफोन असेल. याला 1,450 nits चा ब्राइटनेस मिळेल. हे अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरने सुसज्ज असेल

OnePlus Ace 2 Battery
एका रिपोर्टनुसार हा फोन स्नॅपड्रॅगन 8 प्लस जनरल 1 चिपसेटद्वारे संचालित होईल. यात 16GB पर्यंत रॅम मिळणार आहे. यात 512GB पर्यंत स्टोरेज मिळेल. त्याचप्रमाणे 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी मोबाईलमध्ये असेल.

OnePlus Ace 2 Camera
OnePlus Ace 2 मध्ये ट्रिपल कॅमेरा युनिट मिळेल, ज्यामध्ये 50MP OIS रेडी लेन्स, 8MP किंवा 12MP अल्ट्रा वाइड लेन्स आणि 2MP मॅक्रो लेन्स उपलब्ध असतील. हा फोन Android 13 OS वर चालेल. त्याचप्रमाणे सदर फोन आयआर ब्लास्टर आणि अलर्ट स्लाइडरसह येईल.

हे हि वाचा

जाहिरात

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

Healthy Snack: रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते ब्रोकोली, स्नॅकमध्ये करा अशा प्रकारे समावेश

How To Make Broccoli Pakoda: ब्रोकोली ही कोबीसारखी हिरवी भाजी आहे जी प्रथिने, कॅल्शियम, लोह, जस्त, सेलेनियम, व्हिटॅमिन-ए आणि सी सारख्या गुणधर्मांचा साठा आहे....

Health Tips : चहा चपातीचा नाश्ता करणे सर्वात हानिकारक का आहे, चला सविस्तर जाणून घेऊया

Health Tips : चहा आणि चपाती हा अनेकांचा आवडता नाश्ता आहे. पण तुम्हाला माहित आहे का की चहासोबत चपाती खाल्ल्याने तुमच्या आरोग्याचे ही अनेक...

Health Tips : Heart Attack पासून वाचण्यासाठी खाव्यात या 4 गोष्टी

Health Tips : हृदय हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. जसजसे वय वाढत जाते तसतसे आपले अवयव कालांतराने बिघडत जातात. आपण जे खातो...

पोटनिवडणूक : चिंचवडमध्ये भाजप समर्थकांमध्ये व अपक्ष उमेदवारात बाचाबाची , पोलिसांसमोर मारहाण

ही पोटनिवडणूक महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली आहे. पुण्यातील कसबा आणि चिंचवड या दोन्ही मतदार संघात मोठमोठ्या प्रचारकांनी प्रचार केला आहे. ही निवडणूक भाजपाने प्रतिष्ठेची...

लग्न झालेल्यांना मोठा धक्का, मोदी सरकार 1 एप्रिलपासून बंद करणार ही योजना, दरमहिन्याला मिळणार नाही पैसे!

Pension Scheme: सरकारने लोकांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत, जेणेकरून केवळ लहान मुलेच नव्हे तर ज्येष्ठ नागरिकांनाही योजनांचा लाभ घेता येईल. ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक योजना...
जाहिरात