spot_img
Tuesday, March 21, 2023
महाराष्ट्रपुणे-औरंगाबाद ग्रीन फील्ड कॉरिडॉर : पुणे, अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यातील 'या' गावांमध्ये...

पुणे-औरंगाबाद ग्रीन फील्ड कॉरिडॉर : पुणे, अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यातील ‘या’ गावांमध्ये लवकरच भूसंपादन होणार

spot_img

Pune Aurangabad Greenfield Expressway: पुणे ते अहमदनगरमधून जाणाऱ्या थेट औरंगाबाद ग्रीनफिल्ड कॉरिडॉर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) माध्यमातून संपादित करण्यात आला आहे. एनएचएआयकडून हा महामार्ग बांधला जात असला तरी भूसंपादनाची जबाबदारी राज्य रस्ते विकास महामंडळाकडे देण्यात आली आहे.

Pune-Aurangabad Expressway News : पुणे अहमदनगर औरंगाबाद ग्रीनफिल्ड कॉरिडॉर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून हाती घेण्यात आला आहे. हा महामार्ग NHI कडून जरी बनवला जात असला तरी देखील यासाठी आवश्यक भूसंपादनाची जबाबदारी राज्य रस्ते विकास महामंडळाकडे देण्यात आली आहे.
दरम्यान, आज आपण दहा हजार कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणारा हा सहापदरी महामार्ग कोणत्या गावात मधून जाईल याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत.

अहमदनगर जिल्ह्यातील या गावातून जाणार हा महामार्ग
श्रीगोंदा तालुका :
 हिंगणी, देवदैठण (ढवळे वस्ती)
पारनेर तालुका : बाबुर्डी, रुई छत्रपती, पिपरी गवळी, रायतळे, पाडळी रांजणगाव, कडूस, भोयरे गांगर्डे, अस्तगांव, सारोळा कासार
नगर तालुका : बाबुर्डी घुमट, उक्कडगाव, भातोडी पारगाव, मराठवाडी, दगडवाडी
पाथर्डी तालुका : देवराई, शिरापूर, तिसगाव, निवडुंगे, सैदापूर, प्रभू पिंपरी, सुसारे
शेवगाव : वारखेड, मुर्शदपूर, हासनापूर, चापडगाव, प्रभू वडगाव.

औरंगाबाद जिल्ह्यातील या गावातून जाणार हा महामार्ग
पैठण तालुका : पानठेवाडी, कांजरखेडा, वरुडी बुद्रुक, वावा, खडके, मडके, साईगाव, दादेगाव जहागीर, वडाळा, डोणगाव (पैठण), पोरगाव तांडा, वरवंडी खुर्द, घरडोण, आडगाव, झाल्टा, सुंदरवाडी, रामपूर, मल्हारपूर.

पुणे जिल्ह्यातील या गावातून जाणारा महामार्ग
पुरंदर तालुका : खेड – शिवापूर येथून स्टार्ट होऊन – शिवरे, गराडे, चांभळी, पवारवाडी, सासवड
हवेली तालुका : वळती, उरळी कांचन, कोरेगाव मूळ
शिरूर : हिंगणवाडी, देवकरवाडी, पानवली, आंबळे, कर्डे, गोलेगाव.

हे हि वाचा

जाहिरात

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

Healthy Snack: रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते ब्रोकोली, स्नॅकमध्ये करा अशा प्रकारे समावेश

How To Make Broccoli Pakoda: ब्रोकोली ही कोबीसारखी हिरवी भाजी आहे जी प्रथिने, कॅल्शियम, लोह, जस्त, सेलेनियम, व्हिटॅमिन-ए आणि सी सारख्या गुणधर्मांचा साठा आहे....

Health Tips : चहा चपातीचा नाश्ता करणे सर्वात हानिकारक का आहे, चला सविस्तर जाणून घेऊया

Health Tips : चहा आणि चपाती हा अनेकांचा आवडता नाश्ता आहे. पण तुम्हाला माहित आहे का की चहासोबत चपाती खाल्ल्याने तुमच्या आरोग्याचे ही अनेक...

Health Tips : Heart Attack पासून वाचण्यासाठी खाव्यात या 4 गोष्टी

Health Tips : हृदय हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. जसजसे वय वाढत जाते तसतसे आपले अवयव कालांतराने बिघडत जातात. आपण जे खातो...

पोटनिवडणूक : चिंचवडमध्ये भाजप समर्थकांमध्ये व अपक्ष उमेदवारात बाचाबाची , पोलिसांसमोर मारहाण

ही पोटनिवडणूक महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली आहे. पुण्यातील कसबा आणि चिंचवड या दोन्ही मतदार संघात मोठमोठ्या प्रचारकांनी प्रचार केला आहे. ही निवडणूक भाजपाने प्रतिष्ठेची...

लग्न झालेल्यांना मोठा धक्का, मोदी सरकार 1 एप्रिलपासून बंद करणार ही योजना, दरमहिन्याला मिळणार नाही पैसे!

Pension Scheme: सरकारने लोकांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत, जेणेकरून केवळ लहान मुलेच नव्हे तर ज्येष्ठ नागरिकांनाही योजनांचा लाभ घेता येईल. ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक योजना...
जाहिरात