spot_img
Sunday, October 13, 2024
टेक्नोलाॅजीReliance Jio लाँच करणार सर्वात स्वस्त Laptop Jio Book, किंमत तुमच्या अपेक्षेपेक्षा...

Reliance Jio लाँच करणार सर्वात स्वस्त Laptop Jio Book, किंमत तुमच्या अपेक्षेपेक्षा कमी आहे

spot_img

दूरसंचार कंपनी Reliance Jio लवकरच भारतीय मार्केटमध्ये सर्वात स्वस्त Laptop लॉन्च करणार आहे नवीन रिपोर्टच्या माहितीनुसार 4G सपोर्ट या लॅपटॉपमध्ये उपलब्ध असेल व त्याची किंमत पंधरा हजार रुपये असणार आहे.

भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ एक स्वस्थ लॅपटॉप जिओ Book लवकरच लॉन्च करत आहे त्या लॅपटॉप चा फायदा त्या ग्राहकांना मिळेल त्यांना लॅपटॉपची गरज आहे परंतु ते जास्त खर्च करू शकत नाही कंपनीने 4g सेवा लॉन्च करण्याच्या नंतर स्वस्त Jio Phone लॉन्च केला होता जो भारतीय मार्केटमध्ये यशस्वी झाला होता कंपनी जिओ बुक सोबत जिओ फोन सारखेच यशस्वी करण्याचा प्रयत्न करेल

       Share News

व्हॉट्सअ‍ॅपवर अपडेट मिळवण्यासाठी

MahaToday आता व्हॉट्सअ‍ॅपवर आहे. MahaToday जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवा.

जाहिरात

आणखी महत्वाच्या बातम्या

जाहिरात

अर्थकारण

आणखी महत्वाच्या बातम्या