spot_img
Tuesday, March 21, 2023
टेक्नोलाॅजीSamsung Galaxy A14 5G : अवघ्या 44 रुपयांच्या EMI वर खरेदी करा...

Samsung Galaxy A14 5G : अवघ्या 44 रुपयांच्या EMI वर खरेदी करा सॅमसंगचा नवीन लॉन्च झालेला 5G फोन

spot_img

सॅमसंग Samsung ही अव्वल कंपनी आहे. या कंपनीचे मोबाईल Samsung Mobile किंवा इतर डिव्हाईस अत्यंत फेमस आहेत. दरम्यान आता तुम्ही सॅमसंगचा 5G स्मार्टफोन samsung galaxy a14 5g अवघ्या 44 रुपये प्रतिदिन EMI मध्ये अर्थात महिन्याला 1,320 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

सॅमसंग इंडियाचे Samsung India मोबाईल बिझनेसचे वरिष्ठ संचालक आदित्य बब्बर यांनी एका ठिकाणी माहिती देताना सांगितले की, की नवीन 5G स्मार्टफोन 5G Smartphone लवकर लाँच करणे हा कंपनीच्या 5G-प्रथम धोरणाचा एक भाग आहे आणि दक्षिण कोरियाच्या कंपनीला या वर्षी 75 टक्के स्मार्टफोन बिझनेस हा 5G उपकरणांद्वारे सेक्युअर करायचा आहे.

त्याचं प्रमाणे पुढे बोलताना ते म्हणाले की, आम्ही आमच्या ग्राहकांसाठी परवडणारे अनेक पर्याय आणले आहेत, ज्यात अत्यंत कमी EMI चा देखील समावेश आहे. आताच नवीन-लाँच झालेला Galaxy A14 5G हा अवघ्या 44 रुपये प्रतिदिन इतक्या कमी EMI वर देखील उपलब्ध आहे.

Samsung Galaxy A14 5G चे फीचर्स
Samsung Galaxy A14 5G Smartphone स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.5-इंचाचा IPS LCD फुल एचडी डिस्प्ले Full HD Display मिळेल. ज्यामध्ये तुम्हाला 60HZ चा रिफ्रेश दर पाहायला मिळेल. फोनमधील चिपसेट (Dimensity 700 आणि Exynos 1330) दोन भिन्न स्मार्टफोन्सचे प्रकार वेगवेगळ्या चिपसेटसह पाहिले जाऊ शकतात.

तुम्हाला Samsung Galaxy A14 5G स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप सेन्सर पाहायला मिळेल. ज्यामध्ये 50MP चा प्राइमरी लेन्स सेंसर असेल. याशिवाय स्मार्टफोनच्या फ्रंटमध्ये 13MP सेल्फी शूटर कॅमेरा उपलब्ध असेल. स्मार्ट फोनला पॉवर बॅकअप देण्यासाठी, बॅटरी देखील उत्तम आणि मजबूत असणार आहे.

ज्यामध्ये तुम्हाला 5000mAh च्या पॉवरफुल बॅटरी व्यतिरिक्त 15W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत अगदी कमी किमतीत उपलब्ध होईल असे दिसते.

हे हि वाचा

जाहिरात

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

Healthy Snack: रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते ब्रोकोली, स्नॅकमध्ये करा अशा प्रकारे समावेश

How To Make Broccoli Pakoda: ब्रोकोली ही कोबीसारखी हिरवी भाजी आहे जी प्रथिने, कॅल्शियम, लोह, जस्त, सेलेनियम, व्हिटॅमिन-ए आणि सी सारख्या गुणधर्मांचा साठा आहे....

Health Tips : चहा चपातीचा नाश्ता करणे सर्वात हानिकारक का आहे, चला सविस्तर जाणून घेऊया

Health Tips : चहा आणि चपाती हा अनेकांचा आवडता नाश्ता आहे. पण तुम्हाला माहित आहे का की चहासोबत चपाती खाल्ल्याने तुमच्या आरोग्याचे ही अनेक...

Health Tips : Heart Attack पासून वाचण्यासाठी खाव्यात या 4 गोष्टी

Health Tips : हृदय हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. जसजसे वय वाढत जाते तसतसे आपले अवयव कालांतराने बिघडत जातात. आपण जे खातो...

पोटनिवडणूक : चिंचवडमध्ये भाजप समर्थकांमध्ये व अपक्ष उमेदवारात बाचाबाची , पोलिसांसमोर मारहाण

ही पोटनिवडणूक महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली आहे. पुण्यातील कसबा आणि चिंचवड या दोन्ही मतदार संघात मोठमोठ्या प्रचारकांनी प्रचार केला आहे. ही निवडणूक भाजपाने प्रतिष्ठेची...

लग्न झालेल्यांना मोठा धक्का, मोदी सरकार 1 एप्रिलपासून बंद करणार ही योजना, दरमहिन्याला मिळणार नाही पैसे!

Pension Scheme: सरकारने लोकांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत, जेणेकरून केवळ लहान मुलेच नव्हे तर ज्येष्ठ नागरिकांनाही योजनांचा लाभ घेता येईल. ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक योजना...
जाहिरात