spot_img
Tuesday, March 21, 2023
टेक्नोलाॅजीSamsung Galaxy S23 सीरीज लॉन्च, 200MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी, आतापर्यंत सर्वात...

Samsung Galaxy S23 सीरीज लॉन्च, 200MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी, आतापर्यंत सर्वात जास्त पावरफुल स्मार्टफोन

Samsung Galaxy S23 Ultra Launch in India: सॅमसंग मोबाईलने आतापर्यंतचे सर्वात जास्तं पावरफुल स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या Galaxy S23 सिरिजच्या ब्रॅंडने तीन धमाकेदार फोन सादर केले आहेत. 200MP चा कॅमेरा, 5000mAh ची बॅटरी आणि Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर आहे. हा स्मार्टफोन वायर आणि वायरलेस चार्जिंग सपोर्ट सोबत येतात. चला जाणुन घेऊयात या फोन चे खास फीचर्स

spot_img

Samsung ने त्यांची फ्लैगशिप Galaxy S23 सीरीज आज लॉन्च केली आहे. या सीरीजमध्ये कंपनीने तीन उत्तम दर्जाचे स्मार्टफोन- Samsung Galaxy S23, Galaxy S23+ आणि Galaxy S23 Ultra लॉन्च केले आहेत. तीनही स्मार्टफोन फ्लैग प्रोसेसरच्या सोबत आहेत. कंपनी अल्ट्रा मध्ये अवेटेड 200MP चा कॅमेरा सेन्सर दिला आहे.

Samsung Galaxy S23 Ultra Launch India

कंपनीने अल्ट्राला चार कॉन्फिगरेशन मध्ये लाँच केले आहे. Galaxy S23 तीन आणि Galaxy S23+ दोन कॉन्फिगरेशनमध्ये येत आहे. तीनही मोबाईल Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर वर काम करतात. आपण जाणुन घेऊयात या मोबाईल चे स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy S23 Ultra चे फीचर्स
या फोनमध्ये 6.8-इंचाचा QHD+ Edge वाला डायनॅमिक AMOLED 2X Display देण्यात आला आहे. स्क्रीन 120Hz रिफ्रेश रेट, विजन बूस्टर सारखे फीचर्स सपोर्ट करते. स्मार्टफोन मध्ये क्वाड रियर कॅमेरा Quad Rear Camera आहे.

ह्याचा व्हिडिओ प्राइमरी कॅमेरा 200MP चा वाइड अँगल लेंस कॅमेरा आहे. यासोबत 12MP चा अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 10MP चे दोन टेलीफोटो लेंस मिळतात. फ्रंट ला कंपनीने 12MP सेल्फी कॅमेरा दिला आहे.

हा स्मार्टफोन Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर वर काम करत आहे. 5000mAh ची बॅटरी दिली आहे. मोबाइल सोबत 45W चा चार्जिंग सपोर्ट दिला आहे. सोबतच फास्ट वायरलेस चार्जिंग चा ऑप्शन पण दिला आहे. डिव्‍हाइस Android 13 बेस्ड One UI 5.0 वर काम करते. फोन मध्ये आपल्याला S-Pen मिळेल

Galaxy S23+ आणि Galaxy S23 चे स्पेसिफिकेशन्स
दोन्ही स्मार्टफोनचा कॅमेरा, प्रोसेसर आणि अनेक स्पेसिफिकेशन्स सेम आहेत. फक्त स्क्रीन साइज आणि बॅटरी मध्ये फरक आहे. सर्वात पहिले आपण जाणुन घेऊयात Galaxy S23 यात 6.1-इंचाचा FHD+ रेज्योलूशन Dynamic AMOLED 2X डिस्प्ले मिळतो.

याच प्लस वेरिएंटमध्ये 6.6-इंचाचा डिस्प्ले दिला आहे. दोन्ही ही स्क्रीन 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट करतात. स्मार्टफोन्स मध्ये ट्रिपल रेअर कॅमेरा Tripal Rear Camera देण्यात आला आहे. फोनमध्ये 50MP का मेन लेंस, 12MP अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 10MP का टेलीफोटो लेंस मिळतात.

फ्रंटला 12MP चा सेल्फी कॅमेरा दिला आहे. हा फोन Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर वर काम करतो. S23 मध्ये 3900mAh ची बॅटरी दिली आहे, जी 25W चार्जिंगला सपोर्ट करते.

प्लस वेरिएंट मध्ये 6700mAh की बॅटरी मिळते, जी 45W चार्जिंगला सपोर्ट करते. स्मार्टफोन Android 13 वर बेस्ड One UI 5 वर काम करतो. सर्व फोन IP68 रेटिंग सोबत येतात. यात तुम्‍हाला वायरलेस चार्जिंग चा सपोर्ट पण मिळतो.

हे हि वाचा

जाहिरात

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

Healthy Snack: रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते ब्रोकोली, स्नॅकमध्ये करा अशा प्रकारे समावेश

How To Make Broccoli Pakoda: ब्रोकोली ही कोबीसारखी हिरवी भाजी आहे जी प्रथिने, कॅल्शियम, लोह, जस्त, सेलेनियम, व्हिटॅमिन-ए आणि सी सारख्या गुणधर्मांचा साठा आहे....

Health Tips : चहा चपातीचा नाश्ता करणे सर्वात हानिकारक का आहे, चला सविस्तर जाणून घेऊया

Health Tips : चहा आणि चपाती हा अनेकांचा आवडता नाश्ता आहे. पण तुम्हाला माहित आहे का की चहासोबत चपाती खाल्ल्याने तुमच्या आरोग्याचे ही अनेक...

Health Tips : Heart Attack पासून वाचण्यासाठी खाव्यात या 4 गोष्टी

Health Tips : हृदय हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. जसजसे वय वाढत जाते तसतसे आपले अवयव कालांतराने बिघडत जातात. आपण जे खातो...

पोटनिवडणूक : चिंचवडमध्ये भाजप समर्थकांमध्ये व अपक्ष उमेदवारात बाचाबाची , पोलिसांसमोर मारहाण

ही पोटनिवडणूक महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली आहे. पुण्यातील कसबा आणि चिंचवड या दोन्ही मतदार संघात मोठमोठ्या प्रचारकांनी प्रचार केला आहे. ही निवडणूक भाजपाने प्रतिष्ठेची...

लग्न झालेल्यांना मोठा धक्का, मोदी सरकार 1 एप्रिलपासून बंद करणार ही योजना, दरमहिन्याला मिळणार नाही पैसे!

Pension Scheme: सरकारने लोकांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत, जेणेकरून केवळ लहान मुलेच नव्हे तर ज्येष्ठ नागरिकांनाही योजनांचा लाभ घेता येईल. ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक योजना...
जाहिरात