Savings Account : बचत खाते उघडणे हे आता अगदी कॉमन झाले आहे. आपल्या आयुष्याची आर्थिक प्रवासाची सुरवातच खाते Bank Saving Account उघडण्यापासून होते. हे जेव्हा खाते उघडले जाते तेव्हा आपल्याला व्याजासह अनेक फायदे देखील मिळतात. आजकाल अनेक बँकांनी सेव्हिंग खात्यावर आपले व्याजदर कमी केले आहेत.
येथे आम्ही तुम्हाला देशातील सध्याच्या 40 बँकांच्या Bank Interest Rates व्याजदरांची माहिती देणार आहोत. त्याच तुम्हाला निशिचीतच फायदा होईल.
भारतातील विदेशी बँका
सिटी बँक City Bank: 2.50 टक्के
डीबीएस बँक DBS Bank : 3-5 टक्के
HSBC: 2-2.5 टक्के
स्कॉशिया बँक Scotiabank: 3 टक्के
स्टॅंडर्ड चार्टर्ड Standard Chartered Bank : अर्धा टक्के ते 3.25 टक्के
सरकारी बँक
बँक ऑफ महाराष्ट्र Bank Of Maharashtra : 2.75 टक्के
बँक ऑफ बडोदा Bank of Baroda : 2.75-3.35 टक्के
बँक ऑफ इंडिया Bank Of India : 2.75-2.90 टक्के
कॅनरा बँक Canara Bank : 2.90-4 टक्के
सेंट्रल बँक ऑफ इंडिया Central Bank Of India : 2.90-3 टक्के
इंडियन बँक Indian Bank : 2.75-2.90 टक्के
इंडियन ओव्हरसीज बँक Indian Overseas Bank : 2.75-2.90 टक्के
PNB Punjab National Bank: 2.70-3 टक्के
पंजाब आणि सिंध बँक Punjab and Sind Bank : 2.80-5 टक्के
SBI State Bank of India : 2.70-3 टक्के
UCO बँक Uco Bank : 2.60-2.75 टक्के
युनियन बँक Union Bank of India : 2.75-3.55 टक्के
स्मॉल फाइनेंस बँक
एयू स्मॉल फायनान्स बँक AU Small Finance Bank : 3.5-7.25 टक्के
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक Equitas Small Finance Bank : 3.5-7 टक्के
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक Suryoday Small Finance Bank : 4-6.25 टक्के
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक Ujjivan Small Finance Bank: 3.5-7.5 टक्के
खाजगी बँका
ऍक्सिस बँक Axis Bank: 3-3.5 टक्के
बंधन बँक Bandhan Bank : 3-6.5 टक्के
कॅथोलिक सीरियन Catholic Syrian Bank: 2.1-6.5 टक्के
सिटी युनियन बँक City Union Bank : 3-5 टक्के
DCB बँक DCB Bank: 2.25-7 टक्के
धनलक्ष्मी बँक Dhanlaxmi Bank: 3-4 टक्के
फेडरल बँक Federal Bank : 3.05-6 टक्के
HDFC बँक HDFC Bank : 3-3.5 टक्के
ICICI बँक ICICI Bank: 3-3.5 टक्के
IDBI बँक IDBI Bank : 3-3.5 टक्के
IDFC फर्स्ट बँक IDFC First Bank: 3.5-6.25 टक्के
इंडसइंड बँक Indusind Bank : 4-6 टक्के
J&K बँक Jammu and Kashmir Bank: 2.90 टक्के
कर्नाटक बँक Karnataka Bank : 2.75-4.5 टक्के
इतर खाजगी बँकांच्या बचत खात्यांचे व्याजदर
कोटक महिंद्रा बँक Kotak Mahindra Bank : 3.50-4 टक्के
करूर वैश्य बँक Karur Vysya Bank : 2.25-3.25 टक्के
RBL बँक RBL Bank : 4.25-6.50 टक्के
साउथ इंडियन बँक South Indian Bank : 2.50-6.00 टक्के
येस बँक Yes Bank: 4-6.25 टक्के