spot_img
Tuesday, October 15, 2024
व्यापार-उद्योग२ रुपयांवरून २२०० रुपयांच्या वरती पोहचला हा टाटा कंपनीचा शेअर १ लाखाचे...

२ रुपयांवरून २२०० रुपयांच्या वरती पोहचला हा टाटा कंपनीचा शेअर १ लाखाचे झाले ११ करोड

spot_img

टायटन कंपनीचा (Titan Share) शेअर गेल्या काही वर्षात २ रुपयांपासून ते २२०० रुपयांपर्यंत पोहचला आहे कंपनीने शेअर होल्डर्स ला १,००,००० टक्यांहून अधिक परतावा दिला आहे

टाटा कंपनीच्या (Tata Company) ह्या शेअर ने खूप जास्त परतावा दिला आहे , टाटा ग्रुप ची हि कंपनी टाइटन (Titan) आहे टाइटन कंपनीचे शेअर्स गेल्या काही वर्षांत 2 रुपयांवरून 2200 रुपयांपर्यंत वाढले आहेत. या कालावधीत कंपनीच्या शेअर ने गुंतवणूकदारांना 1,00,000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचाही टायटन कंपनीत मोठा हिस्सा आहे. कंपनीच्या शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 2768 रुपये आहे.

१ लाखाचे झाले ११ करोड
23 नोव्हेंबर 2001 रोजी टायटन कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर 2.02 रुपयांच्या पातळीवर होते. टायटनचे शेअर्स 2 जून 2022 रोजी रु. 2220 च्या पातळीवर व्यवहार करत आहेत. या कालावधीत कंपनीच्या समभागांनी गुंतवणूकदारांना 100000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीने 23 नोव्हेंबर 2001 रोजी टायटनच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि आपली गुंतवणूक तशीच ठेवली असती, तर सध्या हे पैसे 11 कोटी रुपयांच्या जवळपास गेले असते.

       Share News

व्हॉट्सअ‍ॅपवर अपडेट मिळवण्यासाठी

MahaToday आता व्हॉट्सअ‍ॅपवर आहे. MahaToday जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवा.

जाहिरात

आणखी महत्वाच्या बातम्या

जाहिरात

अर्थकारण

आणखी महत्वाच्या बातम्या