भारतातील इलेक्ट्रॉनिक उद्योग Electronic Business 2025 पर्यंत $300 अब्जांपर्यंत पोहोचू शकतात. टाटा उ्योगसमूह Tata Companies या इलेक्ट्रॉनिक व्यवसायावर लक्ष ठेवून आहे. या कंपनीचा आयपीओ यायला वर्षे लागू शकतात. मात्र जमिनीचे काम सुरू झाले आहे.
टाटा प्ले Tata Play आणि टाटा टेक्नॉलॉजीजच्या Tata Technology IPO आयपीओच्या अफवांदरम्यान, टाटा ग्रुप Tata Group शांतपणे मोठी तयारी करत आहे. 31 डिसेंबर 2021 पर्यंत, टाटा ग्रुप चे 29 उद्योग शेअर बाजारात Stock Market लिस्ट झाले झाले आहेत. आणि त्यांचे एकूण बाजार भांडवल $314 अब्ज (रु. 23.4 ट्रिलियन) होते. टाटा ग्रुपने नवीन IPO Tata Group New IPO आणण्याची तयारी सुरू केल्याचे बोलले जात आहे. मात्र, त्याला अजून काही वर्षे लागतील. भारताचा इलेक्ट्रॉनिक्स उद्योग 2025 पर्यंत $300 अब्जपर्यंत पोहोचू शकतो. टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड Tata Electronics Private Limited (TEPL) या वाढत्या बाजारपेठेकडे लक्ष ठेवून आहे
सेमीकंडक्टर व्यवसाय ( Semiconductor Business )
सेमीकंडक्टर व्यवसायात प्रवेश करत असल्याच्या घोषणेने टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रसिद्धीच्या झोतात आले आहे. टाटा सन्स Tata Sons कंपनीचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन Tata Sons N Chandrashekharn यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. बिझनेस टुडेच्या Business Today माहिती नुसार, टाटा इलेक्ट्रॉनिक्स अंतर्गत गट सुरुवातीला आउटसोर्स्ड सेमीकंडक्टर असेंबल आणि टेस्ट (OSAT) करण्याची योजना आखत आहे. म्हणूनच समूहाने राजा मणिकम यांची टाटा इलेक्ट्रॉनिक्स इंडियाच्या Tata Electronics India सीईओपदी नियुक्ती केली आहे.
Tata Company IPO : टाटा उद्योग समूह आपल्या या कंपनीचा आणणार IPO ?
जाहिरात