गौतम अदानी यांच्या अदानी समूहाच्या शेअर्समध्ये आज मोठी घसरण
आजच्या व्यवहारात विविध कंपन्यांच्या शेअर्स 20 टक्क्यांपर्यंत घसरले
अदानी समूहाच्या कंपन्यांचे मार्केट कॅप एका दिवसात 90 हजार कोटींहून अधिक घटले
सर्वात मोठी घसरण अदानी टोटल गॅसमध्ये झाली. कंपनीचा शेअर 20 टक्क्यांनी घसरून लोअर सर्किटमध्ये दाखल झाला आहे.
Adani Enterprises मध्ये 3 टक्के तर Adani Green Energyमध्ये 13 टक्के घसरण झाली
Adani Ports and Special Economic Zone मध्ये 4 टक्के घसरण झाली
Adani Power मध्ये 5 टक्के तर Adani Transmission मध्ये 16 टक्के घसरण झाली
सर्व फोटो सौजन्य - गुगल
Ambuja Cements मध्ये 7 टक्के तर NDTV मध्ये 5 टक्के घसरण झाली
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
प्राजक्ता माळीच्या ब्लॅक ड्रेसमधील ग्लॅमरस लूकने चाहते घायाळ
जाणून घ्या तुमच्या आवडत्या ऍक्ट्रेसचे सोशल मीडियावर किती आहेत फॉलोअर्स