लावणी क्वीन गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ  

लावणी क्वीन म्हणून प्रसिद्ध असणारी गौतमी पाटील चर्चेत आहे 

तिच्या मनमोहक अदांनी तरुण वर्ग चांगलाच आकर्षित झाला आहे 

सध्या विविध कारणांनी गौतमी पाटील चांगलीच चर्चेत राहते 

आता तिच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे 

गौतमी पाटील अश्लील डान्स करत असल्याचा आरोप प्रतिभा शेलार यांनी केला 

सातारा कोर्टात  वकिलांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे

सर्व फोटो सौजन्य - गौतमी पाटील, इंस्टाग्राम पेज

या बातमीनंतर तिच्या चाहत्यांमध्ये अस्वस्थता पाहावयास मिळत आहे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

जाणून घ्या तुमच्या आवडत्या ऍक्ट्रेसचे सोशल मीडियावर किती आहेत फॉलोअर्स