Budget 2023 महिला सक्षमीकरणासाठी आर्थिक संकल्पात महिलांसाठी खास योजना  

अर्थमंत्री निर्मला सीतामरण यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला.

अर्थसंकल्पात महिलांसाठी खास घोषणा करण्यात आल्या

महिलांसाठी ‘महिला सन्मान बचत योजना’ ही योजना आणली गेली आहे

या योजनेत महिला किंवा मुलीच्या नावावर 2 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येईल.

महिला सन्मान बचत योजनेंतर्गत यावर 7.5% व्याज दिले जाणार आहे

दीनदयाळ अंत्योदय योजनेअंतर्गत ग्रामीण महिलांना 81 लाख बचत गटांशी जोडण्यात आले आहे

बचत गटांना आर्थिक सक्षमीकरणाच्या पुढील टप्प्यावर नेण्यासाठी मोठे उत्पादक उद्योग निर्माण केले जातील

सर्व फोटो सौजन्य -  गुगल

या योजनेंतर्गत सुमारे तीन कोटी महिला शेतकऱ्यांना 54,000 कोटी रुपये देण्यात आल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

प्राजक्ता माळीच्या ब्लॅक ड्रेसमधील ग्लॅमरस लूकने चाहते घायाळ