पठाण सिनेमामधील दीपिका पादुकोणचे ग्लॅमरस किलर लूक  

दीपिकाचा पठाण सिनेमा आज २५ जानेवारी २०२३ रोजी रिलीज झाला

ऍडव्हान्स बुकिंग अन कमाईच्या बाबतीतही पहिला दिवस चांगला राहिला 

दीपिका तिच्या ग्लॅमरस दिसण्याने संपूर्ण सिनेमात उठून दिसते 

दीपिकाच्या ग्लॅमरस किलर लूकने चाहते घायाळ झाले आहेत 

दीपिका तिच्या ग्लॅमरस दिसण्याने संपूर्ण सिनेमात उठून दिसते 

तिच्या बिकनी फोटोमुळे सिनेमा विवादात सापडला होता 

सर्व फोटो सौजन्य - गुगल

तिची वेशभूषा अनेक सीनमध्ये हॉट दिसत आहे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

प्राजक्ता माळीच्या ब्लॅक ड्रेसमधील ग्लॅमरस लूकने चाहते घायाळ