ब्रा न घातल्याने काय होईल  ते जाणून घ्या 

अनेकदा ब्रा घालणे आणि न घालणे यावरून वाद झालेले पाहायला मिळतात

महिलांना नेहमीच ब्रा न घालण्याचे तोटे सांगितले गेले आहेत

विज्ञान मानते की ब्रा न घालण्याचे देखील फायदे आहेत 

तासनतास ब्रा घातल्याने अस्वस्थ वाटू शकते

ब्रा लेस राहिल्याने रक्ताभिसरण सुरळीत राहते

नियमित ब्रा घातल्यास त्वचेत घाण, घाम साचू शकतो, ब्रा न घातल्याने त्वचा निरोगी राहते 

सर्व फोटो सौजन्य - गुगल

ब्रा न घालता झोपल्याने चांगली झोप येण्यास मदत होते असेही एका रिपोर्टनुसार समोर आले आहे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पठाण सिनेमामधील दीपिका पादुकोणचे ग्लॅमरस किलर लूक