गौतमी पाटीलला आली ऑफर, कोणत्या भूमिकेत दिसणार ते पहा

सोशल मिडिया स्टार गौतमी पाटील ही तिच्या नृत्यामुळे खूप प्रसिद्ध आहे

आईचे आजारपण आणि घरची परिस्थिती यामुळे शिक्षण सोडून नृत्याकडे वळल्याचे ती सांगते

सोशल मीडियावर गौतमी पाटील हिचे लाखो चाहते आहेत

गौतमी पाटीलचा डान्स पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी होत असते

गौतमी पाटील चित्रपटात दिसणार असल्याची चर्चा आहे

गौतमी पाटीलनेही आता सांगितले की संधी मिळाली तर चित्रपटात काम करेल

सर्व फोटो सौजन्य - गौतमी पाटील, इंस्टाग्राम पेज

परंतु डान्स सुरूच ठेवणार असल्याचेही तिने स्पष्ट केले

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

अमृता खानविलकरचा स्पेशल लुक चर्चेत