गौतमी पाटीलची हटके अदा
तिच्यावर सगळेच फिदा
गौतमी पाटीलने आपल्या कलेच्या जोरावर लावणीला चांगले दिवस आणले आहेत
गौतमी पाटीलची लावणी ऐकण्यासाठी हजारो लोक गर्दी करतात
गौतमीला लावणी क्वीन देखील म्हटले जाते
गौतमी पाटीलच्या नखरेल अदा प्रेक्षकाना वेडे करून सोडतात
तिचा हा हटके अंदाज सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे
गौतमीने नुकतेच विमान प्रवासातील काही फोटो शेअर केले होते
सर्व फोटो सौजन्य -
गौतमी पाटील
इंस्टाग्राम पेज
गौतमी वादाच्या भोवऱ्यात सापडली तरी तिच्या चाहत्यांची संख्या मात्र कमी झालेली नाही
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
पठाण सिनेमामधील दीपिका पादुकोणचे ग्लॅमरस किलर लूक
पठाण सिनेमामधील दीपिका पादुकोणचे ग्लॅमरस किलर लूक