जिनिलीया देशमुखचा 'वेड' लावणारा अंदाज  

अभिनेत्री जिनिलीया देशमुखचे असंख्य चाहते आहेत 

नुकत्याच रिलीज झालेल्या 'वेड' सिनेमास प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले 

तिचा गोड,सोज्वळ लूक रसिकांना 'वेड' लावतो 

जिनिलीया ही माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांची सून आहे 

जिनिलीयाने दाक्षिणात्य सिनेमांमध्ये काम केले आहे 

जिनिलीया ही अभिनेत्रीसोबतच एक मॉडेल देखील आहे  

सर्व फोटो सौजन्य - जिनिलीया देशमुख इंस्टाग्राम पेज

जिनिलीयाने शहेनशहा अमिताभ बच्चन यांसोबत काम केले आहे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

प्राजक्ता माळीच्या ब्लॅक ड्रेसमधील ग्लॅमरस लूकने चाहते घायाळ