लग्न करताना वधू आणि वरामध्ये  किती अंतर असावे ?

लग्न हे खूप पवित्र असे संस्कार आहेत

लग्न करताना एकमेकांना साजेसे वधू वर शोधून लग्न केलं जाते  

लग्न ठरवताना वय हा महत्त्वाचा घटक असतो

मुलगा व मुलींमध्ये वयात अंतर असावं असं म्हटलं जात 

दोघांमध्ये ३ ते ५ वर्ष वयाचा फरक असावा असं एक सर्वेक्षण सांगत 

तसेच मुली पेक्षा वयाने मोठा मुलगा वर म्हणून निवडला जातो

मुली या मुलांपेक्षा लवकर मॅच्युअर होतात असे म्हटले जाते 

नात्याचे यश हे जोडीदारांचा एकमेकांवरील विश्वास, प्रेम यावर अवलंबून असते

सर्व फोटो सौजन्य - गुगल

वधू वरात ३ ते ५ वर्ष वयाचा फरक काहीजण उत्तम मानतात

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पठाण सिनेमामधील दीपिका पादुकोणचे ग्लॅमरस किलर लूक