जॅकलिन फर्नांडिसला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी न्यायालयाकडून मोठा दिलासा
जॅकलिन फर्नांडिसला २०० कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी कोर्टाने मोठा दिलासा दिलाय
तिला दुबई येथे जाण्यासाठी परवानगी दिली आहे
जॅकलिन पेप्सिको इंडिया कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्यासाठी दुबईला जाणार आहे
जॅकलीन ही चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असते
सर्कस आणि रामसेतू हे तिचे चित्रपट काही दिवसांपूर्वी येऊन गेले
सुकेश चंद्रशेखर हा मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे अटकेत आहे
त्याने मनी लाँड्रिंगच्या पैशातून बॉलिवूड अभिनेत्रींना महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या
सर्व फोटो सौजन्य -
जॅकलिन फर्नांडिसचं
इंस्टाग्राम पेज
याप्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचं नाव समोर आलं होतं
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
पठाण सिनेमामधील दीपिका पादुकोणचे ग्लॅमरस किलर लूक
पठाण सिनेमामधील दीपिका पादुकोणचे ग्लॅमरस किलर लूक