तुम्ही आजपासून 16 नोव्हेंबरपर्यंत या Keystone Realtors IPO मध्ये गुंतवणूक करू शकता.

IPO अंतर्गत कंपनी 560 कोटी रुपयांचे इक्विटी शेअर जारी करणार आहे.

याशिवाय 75 कोटी शेअर्स ऑफर फॉर सेलद्वारे विकले जाणार आहेत.

कंपनीने IPO प्राइस बँड 514-541 रुपये प्रति शेअर निश्चित केला आहे.

IPO मधून मिळालेल्या रकमेपैकी 341.6 कोटी कर्जाची परतफेड/पूर्वफेड करण्यासाठी वापरला जाईल.

किरकोळ गुंतवणूकदार किमान 27 इक्विटी शेअर्स आणि त्याच्या पटीत बोली लावू शकतात.

निम्मा इश्यू पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी आहे.

त्याच वेळी, 35% किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आहे.

सर्व फोटो सौजन्य - Google

उर्वरित 15% गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

मलायकाच्या हॉट लुकचा मोठा गवगवा