अनुष्का शर्मा देखील सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते.
अनुष्काचे सोशल मीडियावर ६२ मिलियन फॉलोअर्स आहेत.
रश्मिका मंदाना पॉप्युलर ऐक्ट्रेस आहे. तिला इंडियन क्रश देखील म्हणतात
रश्मिका चे सोशल मीडियावर ३६ मिलियन फॉलोअर्स आहेत.
दीपिका पदुकोण तिच्या ग्लॅमर्स लूकने नेहमीच चर्चेत असते
तिचे सोशल मीडियावर ७१.२ मिलियन फॉलोअर्स आहेत.
सामंथा ही मध्यंतरी तिच्या आयटम सॉंग मुळे चर्चेत आली. तिचे सोशल मीडियावर २४.४ मिलियन फॉलोअर्स आहेत.
सर्व फोटो सौजन्य - इंस्टाग्राम पेज
आलिया भट्टचे सोशल मीडियावर ७४ मिलियन पेक्षाही अधिक फॉलोअर्स आहेत.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
अमृता खानविलकरचा स्पेशल लुक चर्चेत
अमृता खानविलकरचा स्पेशल लुक चर्चेत