Pathaan Movie Starcast fee :  पठाण सिनेमासाठी सलमान फ्री मध्ये तर बाकी कलाकारांनी घेतले करोडो मानधन

पठाण सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजत आहे 

पठाण सिनेमातील कलाकारांनी करोडो रुपयांचे मानधन घेतले आहे 

एका रिपोर्टनुसार सलमान खानने या सिनेमासाठी फ्रीमध्ये काम केले आहे

शाहरुख खानने या सिनेमासाठी 100  कोटी रुपये फी घेतली आहे 

दीपिका पदुकोनने या सिनेमासाठी 15 कोटी रुपये फी घेतली आहे 

जॉन अब्राहम पठाणमध्ये निगेटिव्ह रोलमध्ये आहे 

जॉन अब्राहम पठाणसाठी 20 कोटी रुपये फी स्वीकारली आहे 

अनेक विवादामध्ये फसल्यानंतरही पठाण सिनेमा जबरदस्त चालला आहे

सर्व फोटो सौजन्य - गुगल

पठाण सिनेमाने चार दिवसात 400  कोटी कमावले आहेत

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पठाण सिनेमामधील दीपिका पादुकोणचे ग्लॅमरस किलर लूक