प्राजक्ता माळीच्या ब्लॅक ड्रेसमधील ग्लॅमरस लूकने चाहते घायाळ  

प्राजक्ता माळी सोशल मीडियावर आपल्या ग्लॅमरस फोटोंमुळे असते चर्चेत

रानबाजार वेबसिरीजमधील बिनधास्त अन बोल्ड लूकमुळे चर्चेत

आकर्षक डिझाईन असणाऱ्या गाऊनमधील फोटोमुळे अधिकच ग्लॅमरस

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शो मधील तिच्या अदांवर चाहते फिदा 

प्राजक्ता माळी बिझनेस वुमन म्हणून देखील प्रसिद्ध

तिच्या ग्लॅमरस लूकने सोशल मीडियावर अनेक चाहते घायाळ होतात

सर्व फोटो सौजन्य - प्राजक्ता माळी इंस्टाग्राम पेज

रानबाजार वेबसिरीजमधील प्राजक्ताची भूमिका चांगलीच उठावदार झाली होती

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

लावणी क्वीन गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ