निखळ सौंदर्याची खाण
अनुष्का शर्माचे घायाळ करणारे फोटोसेशन
अनुष्का शर्मा बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री आहे
अनुष्का शर्मा ही तिच्या विविध लूकमधील फोटोसेशनमुळे नेहमीच चर्चेत असते
पिवळ्या ड्रेसमधील या लूकमध्ये ती अगदीच ग्लॅमरस दिसत आहे
2008 मध्ये आलेल्या 'रब ने बना दी जोडी' या हिंदी चित्रपटातून तिने अभिनयास सुरुवात केली
पिवळ्या ड्रेसमधील या फोटोंचे चाहते दिवाने झाले आहेत
हिरव्या रंगातील ड्रेसमध्ये तर तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते
तिला फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी नामांकन मिळाले होते
अनुष्का शर्माने 11 डिसेंबर 2017 रोजी प्रसिद्ध क्रिकेटर विराट कोहलीसोबत लग्न केले
सर्व फोटो सौजन्य -
अनुष्का शर्माचं
इंस्टाग्राम पेज
अनुष्का शर्मा विविध लूकमध्ये जबरदस्त फोटोसेशन नेहमीच करत असते
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
पठाण सिनेमामधील दीपिका पादुकोणचे ग्लॅमरस किलर लूक
पठाण सिनेमामधील दीपिका पादुकोणचे ग्लॅमरस किलर लूक