सायलीचा मराठमोळा लूक चाहत्यांना लावतोय वेड

सायली इंस्टाग्रामवर विविध लूकमधील फोटो शेअर करत असते

सायलीने दूरचित्रवाणी मालिका, चित्रपट व नाटके यातून काम केले आहे

झी मराठी वरील काहे दिया परदेस ही तिची मालिका विशेष गाजली

सायली संजीव ही मूळची धुळे (खान्देश) मधील आहे

सायलीला झी मराठी अँवार्ड २०१६ चा 'विशेष लक्ष्यवेधी चेहरा' पुरस्कार प्राप्त

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

अमृता खानविलकरचा स्पेशल लुक चर्चेत