Share Market: शेअर बाजारात मोठी पडझड
मार्केटमध्ये आज दोन टक्क्यांपर्यंत घसरण झाली
सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली
आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 773 अंकांची घसरण झाली
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 226 अंकांची घसरण झाली.
सेन्सेक्स 1.27 टक्क्यांच्या घसरणीसह 60,205 अंकांवर स्थिरावला
निफ्टी देखील 1.25 टक्क्यांने घसरून 17,891 अंकांवर स्थिरावला
निफ्टी बँकमध्ये 1,042 अंकांची घसरण होऊन तो 41,690 अंकांवर स्थिरावला
सर्व फोटो सौजन्य - गुगल
आज शेअर बाजारात 1106 शेअर्समध्ये वाढ झाली तर 2310 शेअर्समध्ये घट झालेली दिसून आली
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
लावणी क्वीन गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ
लावणी क्वीन गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ