श्रद्धा दासचा साडीतील हॉट  लूक पाहून चाहते घायाळ 

श्रद्धा दास ही एक अभिनेत्री आहे 

श्रद्धाने  प्रामुख्याने तेलुगु, हिंदी, मल्याळम, कन्नड आणि बंगाली चित्रपटांमध्ये काम केले आहे 

श्रद्धा दासचा जन्म मुंबई, महाराष्ट्र येथे बंगाली कुटुंबात झाला 

श्रद्धा दास मागे बोल्ड सिन मुळे चर्चेत आली होती 

आता तिच्या हिरव्या साडीतील लूकने चाहते घायाळ झाले आहेत 

श्रद्धाच्या या फोटोवर अनेक कमेंट्स येत आहेत 

सर्व फोटो सौजन्य - श्रद्धा दास इंस्टाग्राम पेज

श्रद्धा दास ने हिरव्या साडीमध्ये एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पठाण सिनेमामधील दीपिका पादुकोणचे ग्लॅमरस किलर लूक