नृत्यांगना गौतमी पाटीलबद्दल खास
मूळची धुळ्यातील शिंदखेडा गावची.
८ वीला असताना पुण्यात आली.
परिस्थितीअभावी शिक्षण अपूर्ण.
सुरुवातीला बॅक डान्सर म्हणून काम केलं
लावणीचं कुठलंही शिक्षण नाही.
उदरनिर्वाहासाठी लावणी क्षेत्रात पदार्पण.
अकलूज लावणी महोत्सवात पहिला कार्यक्रम.
500 रुपये मानधनावर लावणी करण्यास सुरुवात.
सर्व फोटो सौजन्य -
गौतमी पाटील
, इंस्टाग्राम पेज
रात्री अर्ध्यारात्री... या गाण्यावरीळ डान्सने प्रसिद्धी
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
अमृता खानविलकरचा स्पेशल लुक चर्चेत
अमृता खानविलकरचा स्पेशल लुक चर्चेत