तीच स्टाईल पण नव्या अंदाजात, उर्फीचा नवा लूक पाहून सोशल मिडियात खळबळ 

प्रसिद्ध अभिनेत्री उर्फी तिच्या हटके लूक ने नेहमीच चर्चेत असते

उर्फी सोशल मीडियावरील एक प्रसिद्ध नाव बनले आहे

उर्फीने एक नवीन व्हिडिओ शेअर करून सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे 

यात तिने व्हाईट कलरची बिकनी घातली आहे

त्यावरही तिने एक वेगळीच स्टाईल केली आहे

सर्व फोटो सौजन्य - उर्फी इंस्टाग्राम पेज

तिच्या आगळ्यावेगळ्या स्टाईलने चाहत्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पठाण सिनेमामधील दीपिका पादुकोणचे ग्लॅमरस किलर लूक