लग्नासाठी मुलगी पाहताना 'असा' ओळखावा तिचा स्वभाव

लग्नासाठी मुलगी पाहताना नेहमीच तिचे विचार आणि गुण पाहायला हवेत.

केवळ शारीरिक सौंदर्य न पाहता गुणांकडे लक्ष द्यावे

मुलीला तुमचे ध्येय,स्वप्न सांगा, त्यावर तिच्या येणाऱ्या उत्तरातून तिची प्रगल्भता शोधा

भविष्यात अडचणी आल्या आणि कष्ट करण्याची वेळ आली तर? असे प्रश्न विचारून तिची रिऍक्शन पहा

मुलींना बंधन नको वाटत त्यामुळे तिला बंधनात टाकणारे काही प्रश्न विचारून तिच्या स्वभावाचा अंदाज घ्या 

काटकसर करताना पैशांचा ताळमेळ बसवावा लागेल असेही तिला सांगून बघा,तिचे उत्तर समर्पक येते का ते पहा

सर्व फोटो सौजन्य -  इंस्टाग्राम 

वैवाहिक जीवनात आपल्या घरच्यांनाही तितकेच महत्व असेल ,त्यांचेही मने सांभाळावी लागतील हे देखील सांगून ठेवा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

प्राजक्ता माळीच्या ब्लॅक ड्रेसमधील ग्लॅमरस लूकने चाहते घायाळ