गौतमी पाटीलचे हे 'कातिल' फोटो पाहून तुम्हीही वेडे व्हाल
गौतमी पाटीलने तिच्या नखरेल अंदाजाने अनेकांना घायाळ केले आहे
तिचे 'कातिल' फोटो सध्या सोशल मीडियात धुमाकूळ घालत आहेत
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना महिलांचीही उपस्थिती आता जाणवू लागली आहे
तिच्या निखळ सौन्दयार्याचे अनेक फॅन्स वेडे आहेत
गौतमी पाटीलच्या या हॉट फोटोसेशनने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे
गौतमी पाटीलची काही जुने फोटो व्हायरल झाले आहेत
जुन्या फोटोनी देखील चाहत्यांना अगदीच वेड लावले आहे
सर्व फोटो सौजन्य - इंस्टाग्राम
तिचे हटके अंदाज पाहून चाहते म्हणतायेत 'सबसे कातिल गौतमी पाटील'
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
प्राजक्ता माळीच्या ब्लॅक ड्रेसमधील ग्लॅमरस लूकने चाहते घायाळ
जाणून घ्या तुमच्या आवडत्या ऍक्ट्रेसचे सोशल मीडियावर किती आहेत फॉलोअर्स