गौतमी पाटीलला लावणी क्वीन
असे म्हटले जाते
तिचे नववारी साडीतले अनेक फोटो समोर आले आहेत
परंतु तिचे सध्या अनेक UNSEEN फोटो व्हायरल होत आहेत
तिचा हा जीन्सवरील फोटो पाहून तुम्हाला ओळखणारही नाही
लाल कलर साडीतील लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत
फुल टॉपमधला किलर लूक सध्या धुमाकूळ घालतोय
सिवलेस टॉप मधील फोटोने गौतमी आणखीनच हॉट दिसते
सर्व फोटो सौजन्य - इंस्टाग्राम
लावणी क्वीन गौतमी पाटीलचे सध्या असंख्य चाहते आहेत
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
प्राजक्ता माळीच्या ब्लॅक ड्रेसमधील ग्लॅमरस लूकने चाहते घायाळ
जाणून घ्या तुमच्या आवडत्या ऍक्ट्रेसचे सोशल मीडियावर किती आहेत फॉलोअर्स